आजचे सोयाबीन बाजार भाव मोठे बदल

👇👇👇👇👇
2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची
सरसकट कर्ज-माफी लाभार्थी
यादीत नाव पहा

नमस्कार मित्रांनो राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनची आवक काही प्रमाणात वाढली असून आज दुपारी २.४० पर्यंत १० हजार ८७५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी क्विंटलमागे ४२०० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

👇👇👇👇👇
2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची
सरसकट कर्ज-माफी लाभार्थी
यादीत नाव पहा

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली. आज ६३१२ क्विंटल लोकल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाले होते. ही बाजारसमिती वगळता इतर बाजारसमितींमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

हिंगालीमध्ये आज ६५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून सर्वसाधारण ४२५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. जालना बाजारसमितीत १० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४५२२ रुपये दर मिळत आहे.

Leave a Comment