RBI कडून 5 बँकांवर बंदी, ‘या’ बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत

 

 

 

 

👇👇👇👇
सोन्याचा भाव कोसळला,
दर पाहून बाजारात गर्दी

 

 

 

RBI Action on 5 Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

 

👇👇👇👇
सोन्याचा भाव कोसळला,
दर पाहून बाजारात गर्दी

बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार

देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील. या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे.

 

 

👇👇👇👇
सोन्याचा भाव कोसळला,
दर पाहून बाजारात गर्दी

ग्राहकांच्या पैशांचं काय?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात 5 लाख रुपयापर्यंत रक्कम आहे, त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात. दरम्यान, या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली जावी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

👇👇👇👇
सोन्याचा भाव कोसळला,
दर पाहून बाजारात गर्दी

 

‘या’ बँकांवरील केव्हा बंदी हटणार?

आरबीआयने एका निवेदनात म्हटलं आहे की, या निर्बंधांचा आढावा घेण्यात येत आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात, कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही. RBI ने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.

 

👉 ‘या’ ५ बँकांवर बंदी ; येथे क्लिक करून बँकांची नावे पहा 👈

या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील RBI Action on 5 Bank सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील.

 

 

👇👇👇👇
सोन्याचा भाव कोसळला,
दर पाहून बाजारात गर्दी

 

Leave a Comment