नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता या दिवशी होणार जमा! लगेच पहा पात्र शेतकऱ्यांची यादी August 5, 2024 by akshay1137 Namo kisan beneficiary list : नमस्कार मित्रांनो आज आपण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पायाचे या संदर्भात माहिती घेणार आहोत. पी एम किसान योजना या केंद्र सरकारच्या योजनेच्या आधारावर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना चालू केलेली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहेत तेच नमो किसान नमो शेतकरी महा सन्मान योजनेची लाभार्थी असणार आहेत. त्यामुळे खालील तुम्हाला पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी दिली आहे. या यादीमध्ये आपले नाव असल्यास आपण नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पण लाभार्थी असणार आहात. नमो शेतकरी 4 था हप्ता लाभार्थी यादी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा येथे क्लिक करा तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ? 1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list नमो शेतकरी 4 था हप्ता लाभार्थी यादी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा येथे क्लिक करा 2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर तालुका ➡️त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल. गावातील लाभार्थी यादी अशी दिसेल ⬇️