10वी, 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 25-25 हजार रुपये, लगेच अर्ज करा July 30, 2024 by akshay1137 10th 12th Pass Scholarship विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना एक्स स्कॉलरशिप योजना आहे त्या स्कॉलरशिप योजनेमध्ये विद्यार्थ्यांना पंधरा ते पंचवीस हजार रुपये एवढे पैसे दिल्या जाणार आहे पण दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप असणार आहे व कोणत्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहेत त्यासाठी बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज किती टक्के आवश्यक आहे.10th 12th Pass Scholarship दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याबरोबर ही स्कॉलरशिपची योजना कोण कोणती विद्यार्थी भरू शकतात फॉर्म कुठे भर भरायचा आहे ऑनलाइन भरायचा आहे कोणती वेबसाईट आहे त्याबरोबरच याची तारीख नेमकी कोणत्या फॉर्म भरण्याची ते संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना या योजनेमध्ये दहावी व बारावी मध्ये कमीत कमी 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकतात दहावी किंवा बारावी मध्ये तुम्हाला 80% मार्क असेल तर तुम्ही भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेचा लाभ घेऊ शकता.10th 12th Pass Scholarship 👉येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती 👈 दुसरी योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना या योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी राहता शाळेतील विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी यांना किमान 70 टक्के गुण आवश्यक आहेत ओके ते 40% च्या पुढील दिवंगत्वाचे प्रमाणपत्र असलेले विद्यार्थ्यांना कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगाराच्या मुलांना किमान 65 टक्के गुण असणे आवश्यक आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा हे दोन योजना आहेत . वेबसाईट होती ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो याचा त्यासाठीची वेबसाईट होती ते होऊ शकतात dbt.PMC.gov.in वेबसाईट होती ऑनलाईन फॉर्म भरण्याची महत्वाचा लक्षात ठेवा या योजनेमध्ये दोन योजना आहेत तर जे विद्यार्थी दहावी पास असतील तर दहावी पास विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये मिळतील आणि बारावी पास विद्यार्थ्या असतील त्यांना इतर 25000 रुपये मिळत असतात पण .10th 12th Pass Scholarship