खाद्यतेलाचे दर अर्ध्यावर सरकारचा नवीन निर्णय जाहीर, नवीन दर येथे पहा ?.

 

Edible Oil Price new : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. किचन मध्ये लागणारे बजेट आता कमी होणार आहे कारण खाद्य तेलाच्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. या महागाईच्या काळामध्ये आता घर चालवणे खूपच कठीण झाले आहे. नागरिकांचे महागाईमुळे बजेट सुद्धा बिघडलेले आहे. परंतु आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झालेले आहेत

 

👉 खाद्यतेलाचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

या महागाईच्या काळामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच अनेक अशा योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता आयत्यावरील 15% शुल्क शून्यवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेला बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया इंडोनेशिया ब्राझील कॅनडा अर्जेंटिना आणि रशिया सोयाबीन व सूर्यफुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झालेले आहेत यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

👉 खाद्यतेलाचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

Leave a Comment