नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्विकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वाटप होईल.
पी एम किसान लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
किसान कल्याणासाठी वचनबद्ध…
“किसान कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
https://x.com/ANI/status/1800047645626380671