apply मात्र, योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यात अपयश असल्याचे दिसून येते. अग्रोवन ON GROUND बारामतीचा ‘खेकडा पॅटर्न’ पंचक्रोशीत गाजतोय महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालय www.maharashtratourism.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा या योजनेच्या जागृतीवर भर देण्यात येणार असून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही याबाबत कळवण्यात येईल. – शमा पवार, (उपसंचालक, पर्यटन विभाग) हा निसर्गसंपन्न असून जैव विविधता, गडकिल्ले, धार्मिक स्थळे, विविध छोटी-मोठी धरणे संस्कृतीमुळे विशेषकरून मुळशी आणि मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढत आहे विशेष करून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त व्यवसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. – दत्ता शेळके, संचालक, युनिक पाथस कृषी पर्यटन केंद्र.