gov news Archives - https://agrobatami.krushibatami.com/category/gov-news/ Agro Batami Thu, 08 Aug 2024 06:34:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://agrobatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-agrobatami-2-32x32.jpg gov news Archives - https://agrobatami.krushibatami.com/category/gov-news/ 32 32 वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/ https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/#respond Thu, 08 Aug 2024 06:34:13 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=296   वनरक्षक पदांसाठी भरती सुरू आहे त्याच्यासाठी 12वी पास असणे गरजेचे असणार आहेत 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता   वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.     भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती भरती विभाग वन विभाग ... Read more

The post वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर appeared first on .

]]>
 

वनरक्षक पदांसाठी भरती सुरू आहे त्याच्यासाठी 12वी पास असणे गरजेचे असणार आहेत 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

 

gif

वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती
भरती विभाग वन विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव वनरक्षक, वनपाल, रेस्क्यूअर
आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे
उपलब्ध संख्या 51 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण दमन
वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष, मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट
अर्ज करण्याचा शुल्क खुल्या वर्गासाठी दोनशे रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणताही शुल्क नाही
पगार दर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ वाचून घ्या म्हणजे वेतनश्रेणी समजेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिके

 

 

भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती 2012 असे असणार आहे.
भरती विभाग – हा भरती विभाग वन विभागामध्ये नोकरी तुम्हाला भेटणार आहे.
भरती श्रेणी – भरतीची श्रेणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला येथे भेटत आहे.
पदाचे नाव – वनरक्षक तसेच वनपाल रेस्क्यूअर असे असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे असणार आहे.
उपलब्ध संख्या – एकूण 51 रिक्त जागांसाठी ही भरती राबवण्यात आलेली आहे.
नोकरीचे ठिकाण – दमन येथे नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा – वय 18 ते 27 वर्ष असणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.
अर्ज करण्याचा शुल्क – खुल्या वर्गासाठी 200 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणत्याही शुल्क नाही.
पगार – दर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ एकदा वाचून घ्यावा म्हणजे वेतनश्रेणी समजेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर.

The post वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/feed/ 0 296
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आले मोठे बदल https://agrobatami.krushibatami.com/2024/08/06/mazi-ladaki-bahin/ https://agrobatami.krushibatami.com/2024/08/06/mazi-ladaki-bahin/#respond Tue, 06 Aug 2024 06:40:34 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=254   मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो- १. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ... Read more

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आले मोठे बदल appeared first on .

]]>
 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-

१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज भरण्याची प्रक्रिया

– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै

अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै

– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै

– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै

लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट

– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

योजना काय ?

● महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना.

● पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये.

● दारिद्रयरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, तसेच विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ. ● रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोण अपात्र असेल ?

या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकराने स्पष्टपणे नमूद केलंय. ते तुम्ही खालील चित्रातल्या मुद्द्यांवरून समजून घेऊ शकता.

अपात्रता :-

(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

(७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आले मोठे बदल appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/08/06/mazi-ladaki-bahin/feed/ 0 254
आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज https://agrobatami.krushibatami.com/2024/08/05/business-loan-yojana/ https://agrobatami.krushibatami.com/2024/08/05/business-loan-yojana/#respond Mon, 05 Aug 2024 15:29:50 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=249   आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन ... Read more

The post आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज appeared first on .

]]>
 

आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखापर्यंतचे विनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यात अपयश असल्याचे दिसून येते.

महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

The post आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/08/05/business-loan-yojana/feed/ 0 249
Land Records 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला https://agrobatami.krushibatami.com/2024/07/30/land-records/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/30/land-records/#respond Tue, 30 Jul 2024 10:18:50 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=158     Land Records 1956 : 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला नमस्कार मित्रहो शासनाचा नवीन निर्णय जाहीर झालेला आहे की 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार आहेत आणि त्या परत त्यांच्या मूल मालकाला वापस मिळणार आहेत या संदर्भात सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.. मित्रांनो आपण ... Read more

The post Land Records 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला appeared first on .

]]>
 

 

Land Records 1956 : 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला

नमस्कार मित्रहो शासनाचा नवीन निर्णय जाहीर झालेला आहे की 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार आहेत आणि त्या परत त्यांच्या मूल मालकाला वापस मिळणार आहेत या संदर्भात सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे..

मित्रांनो आपण बऱ्याच वेळा जमिनी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे करत असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते.

अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे.

ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.

येथे पहा पूर्ण माहिती

The post Land Records 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/30/land-records/feed/ 0 158
१ ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/traffic-challan-news/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/traffic-challan-news/#respond Mon, 29 Jul 2024 10:27:12 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=67   👇👇👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा traffic challan news ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची ... Read more

The post १ ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच appeared first on .

]]>
 

👇👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले 6000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

traffic challan news ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही. खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे आहे. traffic challan news

👇👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले 6000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

खासगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम होणार लागू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सवावतच्या नियमात मोठे बदल

यांना बसणार 25 हजार रुपये दंड नवीन ट्रॅफिक नियम

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासह खासगी २ दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी, मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात. दरम्यान, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित सर्व माहिती असायला हवी, या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमानमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

The post १ ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/traffic-challan-news/feed/ 0 67
बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/pm-kisan/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/pm-kisan/#respond Mon, 29 Jul 2024 04:26:34 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=21     👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा…   Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान   👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा…         Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on .

]]>
 

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

 

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.

– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

 

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post बँक खात्यात आले ₹ 4000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/29/pm-kisan/feed/ 0 21
अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/teacher-viral-video-2024/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/teacher-viral-video-2024/#respond Sun, 28 Jul 2024 13:45:10 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=49   https://youtu.be/UAux3LXGg28 सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on .

]]>
 

https://youtu.be/UAux3LXGg28
सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/teacher-viral-video-2024/feed/ 0 49
घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/gas-cylinder-rate/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/gas-cylinder-rate/#respond Sun, 28 Jul 2024 11:11:43 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=37 👇👇👇👇 घरगुती गॅस सिलेंड नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा   संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की. 👇👇👇👇 घरगुती गॅस सिलेंड नवीन ... Read more

The post घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर appeared first on .

]]>
👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की.

👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

चे दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. त्यापूर्वीच 1 मे रोजी घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 मार्च रोजी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दाम एप्रिल महिन्यात कमी झाले होते. आता पण असाच काहीसा दिलासा ग्राहकांना देण्यात आला आहे.

👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंड नवीन दर

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

The post घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/gas-cylinder-rate/feed/ 0 37