saving account rule Archives - https://agrobatami.krushibatami.com/tag/saving-account-rule/ Agro Batami Sun, 28 Jul 2024 09:45:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://agrobatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-agrobatami-2-32x32.jpg saving account rule Archives - https://agrobatami.krushibatami.com/tag/saving-account-rule/ 32 32 आजपासून बँकांनी बदलले सेव्हिंग बँक अकाउंटचे नियम, नवीन नियम लागू https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/saving-account-rule/ https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/saving-account-rule/#respond Sun, 28 Jul 2024 09:45:06 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=52   👇👇👇👇👇 बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा आयसीआयसीआय आणि येस बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक ... Read more

The post आजपासून बँकांनी बदलले सेव्हिंग बँक अकाउंटचे नियम, नवीन नियम लागू appeared first on .

]]>
 

👇👇👇👇👇
बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

आयसीआयसीआय आणि येस बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात. बँकेच्या वेबसाइटवर म्हटले आहे की बचत खात्यांच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आली आहे.

 

👇👇👇👇👇
बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

बँकांनी बदललेले नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येस बँकेने आपली अनेक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सेव्हिंग एक्सक्लुझिव्ह, येस सेव्हिंग सिलेक्ट या खात्यांचा समावेश आहे. ही खाती ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती.

बँकांनी बदललेले नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आयसीआयसीआयचे बदल
आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदलले आहे. यामध्ये किमान सरासरी शिल्लक, रोख व्यवहार शुल्क, एटीएम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामध्ये ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट, ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑरा सेव्हिंग्स अकाउंट यांचा समावेश आहे.

गृह आणि बिगर गृह शाखांचे व्यवहार शुल्क समायोजित केले जाईल. यामध्ये थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शनचाही समावेश असेल.

The post आजपासून बँकांनी बदलले सेव्हिंग बँक अकाउंटचे नियम, नवीन नियम लागू appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/07/28/saving-account-rule/feed/ 0 52