van vibhag bharti Archives - https://agrobatami.krushibatami.com/tag/van-vibhag-bharti/ Agro Batami Thu, 08 Aug 2024 06:34:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://agrobatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/07/cropped-agrobatami-2-32x32.jpg van vibhag bharti Archives - https://agrobatami.krushibatami.com/tag/van-vibhag-bharti/ 32 32 वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/ https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/#respond Thu, 08 Aug 2024 06:34:13 +0000 https://agrobatami.krushibatami.com/?p=296   वनरक्षक पदांसाठी भरती सुरू आहे त्याच्यासाठी 12वी पास असणे गरजेचे असणार आहेत 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता   वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.     भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती भरती विभाग वन विभाग ... Read more

The post वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर appeared first on .

]]>
 

वनरक्षक पदांसाठी भरती सुरू आहे त्याच्यासाठी 12वी पास असणे गरजेचे असणार आहेत 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

 

gif

वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती
भरती विभाग वन विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव वनरक्षक, वनपाल, रेस्क्यूअर
आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे
उपलब्ध संख्या 51 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण दमन
वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष, मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट
अर्ज करण्याचा शुल्क खुल्या वर्गासाठी दोनशे रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणताही शुल्क नाही
पगार दर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ वाचून घ्या म्हणजे वेतनश्रेणी समजेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिके

 

 

भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव कर्मचारी निवड मंडळ दमन भरती 2012 असे असणार आहे.
भरती विभाग – हा भरती विभाग वन विभागामध्ये नोकरी तुम्हाला भेटणार आहे.
भरती श्रेणी – भरतीची श्रेणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला येथे भेटत आहे.
पदाचे नाव – वनरक्षक तसेच वनपाल रेस्क्यूअर असे असणार आहे.
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बारावी पास असणे गरजेचे असणार आहे.
उपलब्ध संख्या – एकूण 51 रिक्त जागांसाठी ही भरती राबवण्यात आलेली आहे.
नोकरीचे ठिकाण – दमन येथे नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा – वय 18 ते 27 वर्ष असणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.
अर्ज करण्याचा शुल्क – खुल्या वर्गासाठी 200 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणत्याही शुल्क नाही.
पगार – दर महिन्याचा पगार पीडीएफ मध्ये दिलेला आहे. पीडीएफ एकदा वाचून घ्यावा म्हणजे वेतनश्रेणी समजेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हरचे दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर.

The post वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर appeared first on .

]]>
https://agrobatami.krushibatami.com/2024/08/08/van-vibhag-bharti/feed/ 0 296